
पिंपरी-चिंचवड – भाजपच्या वतीने शहरातील कोरोना रुग्णालयांना भेटी देणे आणि कोविड केअर सेंटरचे उद्घाटन हे कार्यक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवत भाजपचे नेते, पुढारी आणि कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे अनेक जण चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करीत होते.‘घरीच रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन सर्वच नेते मंडळी करीत आहेत. त्यामुळे सामाजिक भान राखत हा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ घेता आला असता, असा विचार सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !