आम्लपित्त (Acidity) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती
आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.