पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !
हा मुलगाही आतंकवादी आहे. सध्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी तो अटकेत आहे.
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीनगरमधून इरफान मेहराज या पत्रकाराला अटक केली आहे.
काश्मिरी हिंदूंची हत्या होणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
बशीर गेल्या काही वर्षांपासून रावळपिंडीत रहात होता. पाकिस्तान सरकारने त्याला देशाचे नागरिकत्व दिले होते.
नवी देहली येथील जहांगीरपुरी प्रकरणात अटक करण्यात आलेले आतंकवादी नौशाद आणि जगजीत उपाख्य जग्गा यांचे काही आतंकवादी संघटना अन् गुंड यांच्याशी असलेले संबंध देहली पोलिसांनी उघड केले.
२६ सैनिक वीरगतीला प्राप्त
आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू
‘हिज्ब-उल्-मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचा गुलाम नबी खान याच्या घरावर बुलडोझर फिरवला. खान हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून येथे आतंकवादी कारवायांचे नियंत्रण करतो.
जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट केल्याखेरीज भारतातील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !