भारतातील आतंकवादी संघटना

आज जगभरात १४३ संघटना आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी भारतात कार्य करणार्‍या संघटना –

• जैश-ए-महंमद

• इंडियन मुजाहिदिन

• जमात-उल-मुजाहिदीन

• छात्र इस्लामिक आंदोलन

• हरकत मुजाहिदीन

• हिजबुल मुजाहिदीन

• लश्कर-ए-इस्लाम

• जमात मुजाहिदीन