
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेच्या वाटेजवळील पहलगाम क्षेत्रामध्ये हिजबुल मुजाहिदीनचे ३ जिहादी आतंकवादी ठार करण्यात पोलिसांना ६ मे या दिवशी यश आले. राज्याचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, ठार झालेल्यांपैकी अश्रफ मौलवी हा संघटनेचा सर्वांत वृद्ध असलेला आतंकवादी होता.
Longest Surviving Hizbul #terrorist Ashraf Molvi, Two Others Killed In Encounter In South Kashmir’s #Anantnaghttps://t.co/blhMGFhIQg
— ABP LIVE (@abplive) May 6, 2022
संपादकीय भूमिका
|
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार