केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेणारे हिंदुद्वेषी अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांची भगवान श्रीकृष्णावर अश्‍लाघ्य टीका !

असे हिंदुद्वेषी शिक्षक कधीतरी नीतीमान विद्यार्थी घडवू शकतील का ?

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील शिवमंदिरातील शिवपिंडीची अज्ञातांकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !

डोडा (जम्मू-काश्मीर) येथे शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !

बंगालमधील सत्ताधारी पक्षाने हिंदु धर्माचा अवमान थांबवावा ! – बंगाल साधू समाजाची चेतावणी

साधूंना अशी मागणी करावी लागणे ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात रोखू न शकणारे मममा बॅनजी सरकार केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशी हिंदूंची मागणी आहे !

उदारमतवादी आणि निधर्मीवादी अन् त्यांचे राजकीय पक्ष यांच्याकडून हिंदुद्वेषाचा एककलमी कार्यक्रम

हिंदुद्वेष करणारे उदारमतवादी आणि निधर्मी हे मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर मात्र ‘ब्र’ काढत नाहीत, हे जाणा !

नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

‘काली’सारखे माहितीपट बनवणार्‍यांचा शिरच्छेद करणार्‍यांना २० लाख रुपये देईन !

हरिद्वार येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज यांची घोषणा

‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘काली’ माहितीपट दाखणार नाही !

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी भारताची क्षमा मागत ‘काली’ माहितीपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

‘अनन्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘पोस्टर’द्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबन !

हिंदूंनो, देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ते करणार्‍यांना संघटितपणे विरोध करून पुन्हा असे धाडस न करण्यास भाग पाडा !