रुग्णांची मानसिकता आणि त्यांचे वैद्यांशी (डॉक्टरांशी) वागणे
‘समाजातील काही लोक रस्त्यावर विक्रीला ठेवलेले किंवा हॉटेलमधील तेलकट आणि मसालेदार पदार्थ आवडीने अन् पुष्कळ खातात. असे पदार्थ खाल्ल्यावर ते आजारी पडतात किंवा त्यांना शारीरिक त्रास चालू होतात. तेव्हा ते वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) येतात.