
‘समाजातील काही लोक रस्त्यावर विक्रीला ठेवलेले किंवा हॉटेलमधील तेलकट आणि मसालेदार पदार्थ आवडीने अन् पुष्कळ खातात. असे पदार्थ खाल्ल्यावर ते आजारी पडतात किंवा त्यांना शारीरिक त्रास चालू होतात. तेव्हा ते वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) येतात. वैद्य रुग्णांना औषधे देतात. तेव्हा रुग्ण औषध घेतांना वैद्यांना ४ – ४ वेळा विचारतात, ‘‘डॉक्टर, या औषधांचा काही दुष्परिणाम होणार नाही ना ?’’ मात्र रुग्णाला बाहेरचे, रस्त्यावरचे किंवा हॉटेलचे खातांना ‘अन्न स्वच्छ आणि खाण्यायोग्य आहे का ? त्यातील तेल कोणते आहे ? पदार्थ किती दिवसांपूर्वीचे आहेत ? चिकन, मटण किंवा मासे हे किती दिवसांपासून साठवून ठेवले आहेत ? अन्न ताजे आहे कि शिळे आहे ?’, असे कोणतेही प्रश्न पडत नाहीत. ‘त्या अन्नाचा आपल्या शरिरावर काय दुष्परिणाम होईल ?’, याचा रुग्ण विचारही करत नाही.’
– डॉ. दीपक जोशी (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) देवद, पनवेल. (१८.२.२०२५)
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !
Maharashtra Monsoon Session 2026 : पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !