प्रेमळ, सकारात्मक आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करणार्‍या ओपा (खांडेपार, गोवा) येथील  ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) !

ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून कामाला लागते. स्वतःचे वैयक्तिक आवरून झाल्यावर ती नामजप आणि व्यायाम करते.

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीनही गुरूंचे दर्शन होणे, ही साधकांना मिळालेली अनमोल भेटच !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे कधी होणार नाही’, असा हा डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.

श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर ‘कोणतीही कृती विचारून करायला हवी’, हा संस्कार करणे तसेच प्रत्येक कृती योग्य आणि विचारपूर्वक करायला हवी हे शिकवणे

देवाला न मानणारे हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही समष्टी सेवा करून घेऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सर्व शक्तीमान आणि सामर्थ्यवान अशा श्री गुरूंना काहीच अशक्य नसते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी श्री गुरु साधक आणि शिष्य यांच्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घेतात.

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण . . . इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !

धर्माचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण विश्व दुःखाच्या खाईत लोटले गेले आहे. पुन्हा सर्व सृष्टी आणि विश्व आनंदी होण्यासाठी भगवंताने ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या लुधियाना, पंजाब येथील साधिका सौ. माधवी शर्मा !

गुरुदेवांच्या कृपेने मी स्वतःतील वेगवेगळ्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्या. त्यामुळे माझ्यातील काही स्वभावदोष न्यून झाले.