संस्कृत भाषेचे संवर्धन आणि त्यासाठी उपाययोजना !

आपण मंदिरांकडे ‘विज्ञानाचे केंद्र’ म्हणून पाहिले पाहिजे. आपली जितकी धार्मिक आणि प्राचीन स्थळे आहेत, ती केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नाहीत, तर विज्ञान अन् तंत्रज्ञान यांची केंद्रे आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे साधकाचा शारीरिक त्रास पूर्णपणे बरा होणे

आजारी असतांना घराबाहेर पडून सेवा करता येणे शक्य नव्हते, तरीसुद्धा भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापनाच्या वसुलीची सेवा केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला आजारपणातही सेवा करण्याची प्रेरणा दिली आणि माझ्याकडून सेवा करून घेतली.

संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील आश्रमात बार्शी (जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र) येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ‘अश्वमेध यज्ञाचा संकल्पविधी’ केला.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव विशेष : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृतीचे चालू असलेले कार्य

धर्मकार्यातील योगदानानेच आपल्या जीवानाचे सार्थक होईल ! – महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान

सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे !

या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे.  सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !

साधकांच्या सर्व अडचणी सोडवून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका साधिकेला साधनेत पुढे जाण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यातील सूत्रे येथे दिली आहे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !

‘प्रत्येक युगात केव्हा काय होणार ?’, याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्याचा ताळमेळ ठेवून आणि काळाची आवश्यकता आहे, तोपर्यंत आपल्याला हे कार्य करायचे आहे.

हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्‍व !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’

आपले कार्य असेच वाढत राहो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची नोंद जगात कुठेतरी घेण्यात आली, हे बघून मला फार आनंद झाला. आपले कार्य असेच वाढत राहो आणि त्यास हातभार लावण्यास आमची काही आवश्यकता असेल, तर ती सदैव सिद्ध आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

‘प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’, हा व्यष्टी उद्देश आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा समष्टी उद्देश ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये ‘साधकांच्या साधनेला पोषक ठरतील’, अशा कार्यपद्धती घालून दिल्या आहेत…