हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्‍व !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’

आपले कार्य असेच वाढत राहो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची नोंद जगात कुठेतरी घेण्यात आली, हे बघून मला फार आनंद झाला. आपले कार्य असेच वाढत राहो आणि त्यास हातभार लावण्यास आमची काही आवश्यकता असेल, तर ती सदैव सिद्ध आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती !

‘प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’, हा व्यष्टी उद्देश आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा समष्टी उद्देश ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये ‘साधकांच्या साधनेला पोषक ठरतील’, अशा कार्यपद्धती घालून दिल्या आहेत…

आपत्काळात साधना करणे कठीण असून हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी जे प्रयत्न करतील, त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्र गतीने होईल !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !

पोलिसांना धर्म आणि नीती शिकवा !

पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’

यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके (वय ४ वर्षे) हिने गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

विदर्भातील सनातनचे साधक त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे उत्तरदायी साधकांना पाठवत होते. त्याविषयीचा आढावा चि. ओजस्वी वडिलांसमवेत पाठवत होती.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जाणवलेली सूत्रे – भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

‘हनुमंताप्रमाणे हृदयात परमात्म्याचा वास ठेवून धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य केले पाहिजे’, याची जाणीव भारतातील सर्व हिंदु धर्मवीर, सर्व धार्मिक संघटना, साधू-संत आणि परिषदा यांनी ठेवली पाहिजे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचून साधकाचे झालेले चिंतन !

‘५.६.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यांमध्ये ‘एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणारा आनंद हा निवडणुकीच्या निकालाच्या आनंदाच्या कैक पटींनी अधिक असतो’, असे लिहिले होते. हे वाचल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले.

साधकांनो, अन्य कुणाचेही स्वभावदोष न सांगता अंतर्मुख राहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ घेणे आवश्यक !

सेवा करतांना घडलेले संघर्षाचे प्रसंग आठवत असतांना साधकाला डोके जड होऊन निरुत्साही वाटणे आणि सत्संगाचा आनंद घेता न येणे…

विज्ञानवाद्यांचे पोरखेळासारखे संशोधन !

‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’