परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक  शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ।

उठतांनाही तुम्हासी नयनी साधकजन दिसती ।
साधकजनही तुम्हास पहाण्या भावविभोर होती ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥

हाताने खरकटे काढण्याची सेवा करतांना श्रीकृष्णाने स्वतः यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याचा प्रसंग आठवून सेवा परिपूर्ण करता येणे

छोट्या बालदीला आतून खरकटे चिकटलेले होते. ते हाताने काढण्यास मला किळस वाटत होती. ‘तेव्हा माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली.

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते.

सातत्याने भावस्थितीत राहून कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी !

पू. आजींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यासमोर भारद्वाज पक्षी, चिमण्या इत्यादी पक्षी आणि मुंगूसही अगदी सहजपणे येऊन बसतात. त्यांचे येणे शुभशकुन असल्याचे मला जाणवते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची !

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्‍यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्‍याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।

सर्वत्र पसरली दहशत जैविक आक्रमणाची ।
मनात दाटली काळजी आप्त-स्वकियांची ॥

भावसत्संगात बसल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन तीव्र शारीरिक त्रासावर मात करता येणे

डोकेदुखीही प्रचंड वाढली होती. त्या स्थितीतही मी सत्संगाला गेले आणि काही मिनिटांतच नकळत अनाहतचक्र अन् आज्ञाचक्र यांवर न्यास करू लागले. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू लागले.