मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची स्थापना करण्यात आल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूतींपैकी ३ मार्च या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव आणि अन्य साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या आज उर्वरित अनुभूती पाहूया.

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

माघ कृष्ण पक्ष पंचमीला चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

काही लक्ष ते काही कोटी जप करतांना तो मोजायची पद्धत

इतका जप करण्यासाठी १ सहस्र मण्यांची जपमाळ वापरतात. त्यामुळे महिन्याला ३ लाख होतो आणि वर्षाला तो ३६ लक्ष ५० सहस्र होतो. अशा तर्‍हेने तो मोजता येतो.

मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

‘मुंबई येथील सेवाकेंद्रात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर वास्तूतील प्रत्येक वस्तू मला प्रकाशमान वाटत होती.

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनाथी, गोवा येथील चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय १ वर्ष) !

आज माघ कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी चि. रुक्मिणी जाधव हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

उपजतच समजूतदार आणि साधनेची तळमळ असलेली सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा अजय पवार (वय १३ वर्षे) !

सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा पवार हिचा आज माघ कृष्ण पंचमी या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे आजी-आजोबा, मावशी आणि मामा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

जन्मोत्सवाच्या भावसोहळ्यात ‘भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या माध्यमातून साधकांना अधिक प्रमाणात मिळेल’, असे मला जाणवत होते.