अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ मास्लो यांचा ‘मानवाच्या गरजेचा प्राधान्यक्रम आणि स्वयंप्रेरणा’ याविषयीचा सिद्धांत अन् कलियुगातील मानवाच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचे तुलनात्मक विश्लेषण !
वर्ष १९४३ मध्ये अमेरिकेतील मानसशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री. अब्राहम मास्लो यांनी ‘मनुष्य जीवनातील प्राधान्यक्रमाने आवश्यकता कोणत्या आहेत ?’, याविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला होता.