
शहामृगाला जेव्हा कळते की, आता संकट येणार आहे, तेव्हा ते वाळूत डोके खुपसून बसते. त्याला वाटते की, संकट निघून जाईल; पण तसे न होता ते संकट त्याचाच नाश करते. आपल्या सर्वांची स्थिती तशी होऊ नये, यासाठी आता साधना करण्याविना पर्याय नाही ! समाजातील प्रत्येक व्यक्तीने आताही साधना चालू केली नाही, तर पृथ्वीवर तमोगुणाचे प्राबल्य वाढेल आणि महाप्रलय अटळ होईल ! त्यामुळे साधनेला आजच नव्हे, तर आताच आरंभ करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?