श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली वही आणि त्यांची ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’ यांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची परिणामकारकता वाढवण्यास आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्नही कसे साहाय्यभूत ठरतात, हे लेखातून लक्षात येते.

आजच्या शास्त्रज्ञांचा पोरखेळ !

‘ज्या ऋषिमुनींना ईश्‍वराचा शोध लावता आला, त्यांच्यासाठी हल्लीचे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ जे शोध लावतात, ते पोरखेळासारखे आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !

परात्पर गुरुदेवांच्या चरणी सातारा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन लेख स्वरुपात प्रस्तूत करत आहोत…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती  

भावसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून सेवाकेंद्रातील वीजपुरवठा खंडित होता आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यावर तो चालू होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला.

हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला कु. विश्‍व कृष्णा आय्या !

‘काळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद’, यांमुळे कुठल्याही स्वरूपाच्या प्रारब्धावर मात करता येते’, हे मला शिकायला मिळाले.

सतत आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या कै. (सौ.) श्रुतिका दिलीप मोरवाले !

सौ. मोरवालेकाकू यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांचे नातेवाइक अन् साधिका यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अज्ञानी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

एस्.एस्.आर्.एफ्.च्या बोलिव्हिया येथील साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

कोणतेही विशेष प्रयत्न न करता ‘मी शांत आणि प्रेमळ झाले असून ‘कुठली तरी आंतरिक शक्ती मला शांत करत आहे’, असे मला जाणवत होते. ‘हे सर्व माझ्या पोटातील बाळामुळे होत आहे’, याची मला जाणीव झाली.