फिजिओथेरेपिस्ट (मसाज इत्यादी उपाय करणारा) आणि रुग्ण यांच्या संदर्भात सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘एखाद्या फिजिओथेरेपिस्टचा स्वभाव एखाद्या रुग्णाच्या स्वभावाशी जुळत नसल्यास फिजिओथेरेपिस्टने त्या रुग्णावर उपचार करू नयेत. रुग्णावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. फिजिओथेरेपिस्टना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला सांगावी.

२. दोन फिजिओथेरपिस्टचे स्वभाव एकमेकांशी जुळत नसल्यास त्यांना एकत्रितपणे उपचार करायला देऊ नयेत; कारण त्यांच्या माध्यमातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होऊन रुग्णाला त्रास होऊ शकतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले