धर्माचरण अतीशीघ्र करण्याची आवश्यकता !
‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.
जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्र्य दूर होते, तसेच (सर्वव्यापक आणि सर्वांचे अंतरात्मा) श्रीहरीचे स्मरण केल्याने जन्म-मरणरूपी दुःख दूर होते.’
प.पू. कलावतीआई यांच्या बोधामृतातील खोटे वैराग्य व खरे वैराग्य या विषयी पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक) यांनी केलेले सविस्तर विवेचन या लेखात वाचकांसाठी देत आहोत.
सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.
‘‘पूर्वजांच्या त्रासांमुळे असे होत आहे.’’ त्यांनी मला झोपण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करायला सांगितला. हा उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच मला होत असलेले सर्व त्रास दूर झाले.
कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी ‘यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू घडेल’, असे भाकीत केले आहे.
उद्या २८.१.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.