क्रियमाण कर्म हे गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।
क्रियमाण कर्म हे।
कालसंमत असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
कालसंमत असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।।
ज्याप्रमाणे बासरीतून सप्तसुरांच्या माध्यमातून वातावरणात आनंदाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे असा सात्त्विक माणूस जेव्हा इतरांच्या सहवासात येतो, तेव्हा तो इतरांच्या जीवनात आनंद आणि सुख निर्माण करतो.
केंद्र सरकारने गायीला पशूच्या श्रेणीतून कायदेशीररीत्या वगळून तिला माता म्हणून सन्मान द्यावा आणि स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.
पाश्चिमात्य विचारवंतांनी ‘अध्यात्म’ शब्दाचा अर्थ सामान्यतः ‘मृतात्म्यासंबंधी’ किंवा ‘परलोकविद्या’ अशा प्रकारे केल्याचे दिसते. आपल्याकडे आध्यात्मिक शब्दाने ‘आत्मतत्त्वविषयक’ गोष्टींचा समावेश ‘अध्यात्म’ या संज्ञेत केला जातो.
‘पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी जातात. त्या वेळी ते त्यांच्या समवेत काही साधकांना घेऊन जातात.
कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली की, व्यक्ती जीवनापासून समाज-राष्ट्रजीवन यांपासून असमाधानी आणि असुरक्षित बनत जाते, याची जाणीव आता व्हायला लागली आहे.
सनातन संस्थेचा मूळ उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या वर्षी साधकांना ‘साधना वृद्धी आणि साधक निर्मिती’, हे ध्येय दिले असणे.
‘जगात सर्वकाही मिळणे सुलभ आहे; पण ‘गुरुकृपारूपी भाग्य लाभणे’, हे मात्र अतीदुर्लभ आहे. गुरुकृपारूप समुद्रात विषयाशक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न संकटादी दुरिते (पापे) जळून भस्म होतात.
आळंदी येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…