‘श्री सद्गुरुमहिमा’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड प्रकाशित !
श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !
श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !
येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सीकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथील ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’,..
♦ पापनाशक गंगा नदी म्हणजे विश्वातील सर्वाेत्तम तीर्थ !
♦ गंगास्नानाचे महत्त्व, गंगास्नानविधी आणि गंगापूजनविधी !
♦ गंगा देवीशी संबंधित उत्सव आणि व्रते अन् उपासनाशास्त्र !
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, या हिंदु जनजागृती समितीच्या मराठी आणि हिंदी या भाषांतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.
आमच्या इतिहासातील बहुतांश भाग हा पाश्चिमात्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या प्रकाराला आव्हान दिल्याने त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. त्यांच्या विरोधात खोटी माहिती प्रसारित करण्यात आली.
गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन ! ‘‘या ग्रंथात वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे आयुर्वेदाविषयीचे लेख, केस पेपर, औषधी आणि कल्प यांचे संकलन जसे आहे, तसेच विद्यार्थी अन् वैद्य यांना मार्गदर्शन करणारे साहित्य आहे.
मुलुंड येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी हे अधिवेशन झाले. डॉक्टर, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील आणि विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.