‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे संतांच्या हस्ते लोकार्पण !

ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, स्वामी संयुक्तानंदजी महाराज आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सत्रानंतर ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, या हिंदु जनजागृती समितीच्या मराठी आणि हिंदी या भाषांतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक तथा सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता पू. हरि शंकर जैन, ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंदजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.

ग्रंथाचे मुखपृष्ठ