५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गुहागर (जि. रत्नागिरी) येथील चि. अवधूत हृषिकेश घाडे (वय १ वर्ष) !
उद्या कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी चि. अवधूत याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये !