खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !
ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?
ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?
गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत आणि ठिकठिकाणी शेकडो मेजवान्यांचे आयोजन केले जात आहे; मात्र सर्वत्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या वाढत जात असल्यास कृती दलाची बैठक झाल्यानंतर ३ जानेवारी या दिवशी निर्बंध लावण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट !
गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ यांच्या सहकार्याने ‘शहीद स्तंभ’ परिसरामध्ये स्वातंत्र्यसैनिकाना पुष्पचक्र वाहून आदरांजली वहाण्यात आली. या कार्यक्रमात अधिवक्ता शिवाजी देसाई म्हणाले, ‘‘सत्तरी तालुक्याचा इतिहास हा प्रत्येकामध्ये अभिमान निर्माण करणारा आहे.
कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी आढळला आहे. इंग्लंड येथून आलेल्या ८ वर्षीय मुलाला ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, ते ही सहस्रोंचे बळी गेल्यावर ! हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
‘‘लोकांची कामे बाजूला ठेवून मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना पाठवण्याची काय आवश्यकता ? यापुढे अशा घटना होता कामा नयेत. एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असली, तरी त्या ठिकाणी मामलेदारांना पाठवू नका.’’