श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावमय स्वरात श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. त्यानंतर मला श्री गणेशाच्या विविध भक्त ऋषींच्या संदर्भात घडलेल्या विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे या घटनांमागील आध्यात्मिक कार्यकारणभावही उमजला. श्री गणेशाच्याच कृपेने त्याच्या जीवनातील ऋषींच्या संदर्भातील घटना आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे मी लेखबद्ध करून ही शब्दसुमने श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करत आहे.

पुणे येथे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ सहस्र महिलांकडून अथर्वशीर्ष पठण !

पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त १ सप्टेंबर या दिवशी अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ सहस्र महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.

गणेशोत्सवानिमित्त चिखली (बुलढाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

चिखली (जि. बुलढाणा) येथील विठ्ठल रुक्मिणी, तसेच आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात श्री गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव यांसंदर्भात प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

गणेशोत्सव कि ‘मार्केटिंग इव्हेंट’ ?

लोकमान्य टिळक यांनी लोकजागृतीच्या दृष्टीने श्री गणेशचतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले; मात्र अपवादात्मक काही गणेशोत्सव मंडळे सोडली, तर या उत्सवामागचा मूळ हेतूच बाजूला पडून या उत्सवाला ‘मार्केटिंग इव्हेंट’चे स्वरूप आल्याचे दिसत आहे.

गणपतीचे पूजन सर्वप्रथम का करतात ?

गणपति हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून, म्हणजेच पृथ्वीतत्त्वापासून त्याची निर्मिती केली आहे.

कोरोनाचे मळभ दूर सारत श्री गणेशाचे उत्साही वातावरणात आगमन !

२ वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा अत्यंत उत्साही, भक्तीमय वातावरणात श्री गणेशाचे सर्वत्र आगमन झाले. राज्यात सर्वत्र घरगुती, तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

वांद्रे येथे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ५२ फुटी पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती

प्रतिवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणार्‍या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा नेपाळ देशातील काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फूट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात श्री गणेशोत्सवाला प्रारंभ

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ईदगाह मैदानात ३१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती

कुठे महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरूनही शिरच्छेद करणारे मुसलमान, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा विविध मार्गाने अवमान करणारे हिंदू !

वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद होणे आवश्यक !

पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने संदेशातून आवाहन