नेहा उपाख्य मेहर हिने १२ हिंदु पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्‍लील छायाचित्रे काढून फसवले !

हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक आणि सुटका 

सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली.

हिंदु असल्याचे भासवून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या शाहनवाज याला अटक

अयोध्येतील शाहनवाज नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने तो हिंदु असल्याचे भासवून मालती नावाच्या हिंदु महिलेशी विवाह केला. पीडित महिला विधवा असून २ मुलांची आई आहे. लग्नानंतर काही दिवसांनी शाहनवाज याने तिच्या मुलाची सुंता करण्याचा प्रयत्न केला.

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

६० एकर शासकीय भूमीवर ६ दशके शेती करणार्‍यांना दंड !

चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या ब्रह्मपुरी तालुक्‍यातील मौजा अकापूर उपाख्‍य रुपाला येथे ६० एकर शासकीय भूमीवर सहा दशके शेती करून त्‍यावर पीककर्जाचाही लाभ घेणार्‍यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

सातारा पालिका कर्मचार्‍याच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत वाहनखरेदी !

सातारा नगरपालिकेतील युवराज श्रीपती शिंगाडे हे स्‍वच्‍छता कर्मचारी म्‍हणून सेवा करतात. त्‍यांच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत दोघांनी त्‍यांना फसवून टोयोटा वाहन खरेदी केले.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.

निवृत्त सरकारी अधिकार्‍याच्‍या घरात खोटी धाड !

६ तोतया सीबीआय अधिकार्‍यांनी निवृत्त सरकारी अधिकार्‍याच्‍या घरावर धाड टाकल्‍याचे नाटक करून पैसे आणि दागिने, भ्रमणभाष, घड्याळे आदी ३६ लाख रुपयांचा माल कह्यात घेतला.

चिपळूण पोलिसांनी दिनेश पवार याला केली अटक !

मॉलमध्ये कंत्राट मिळवून देतो, तसेच ४०० बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमीष दाखवत दिनेश पवार तरुणाने नाशिकमधील इगतपुरी भागात अनुमाने २९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली.