दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

साधकांना भोगाच्‍या पलीकडचा आनंद अनुभवायला देऊन त्‍यांना मोक्षमार्गावरून चालवणारे मोक्षगुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! ‘ज्ञानशक्‍तिसमारूढस्‍तत्त्वमाला विभूषितः ।                                   भुक्‍तिमुक्‍तिप्रदाता यस्‍तस्‍मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्‍लोक ७२ अर्थ : आत्‍मज्ञानाच्‍या शक्‍तीवर आरूढ झालेल्‍या, तत्त्वज्ञानाच्‍या समुदायाने अलंकृत असलेल्‍या, भोग … Read more

गर्भवतीचा छुपा शत्रू : गर्भारपणातील मधुमेह (भाग २)

वयात येणाऱ्या मुलींची नीट काळजी घेतली, तर भविष्यात त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि वजन यांचे प्रमाण अल्प करता येईल.

कलाक्षेत्रातील गुरुजनांनो, ‘कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच  झाली आहे’, हे जाणून त्या दृष्टीने स्वतः साधना करा आणि विद्यार्थ्यांनाही त्याविषयी शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करा !

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी विविध कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच झाली आहे. पूर्वी या कलांचा उपयोग ती शिकवणारे गुरुजन आणि शिकणारे विद्यार्थी ईश्वराच्या आराधनेसाठी करत असत.

गर्भवतीचा छुपा शत्रू : गर्भारपणातील मधुमेह !

पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ यांच्या परिषदेत गर्भारपणातील मधुमेहाच्या (‘गेस्टीशनल डायबिटीज मेलिटस’) वेगाने वाढणाऱ्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

पशूपक्षी यांच्याकडून पावसाविषयी मिळणारे पूर्वसंकेत

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते.

प्रत्येक हिंदू अखंड हिंदु राष्ट्राचा संकल्प करत आहे, याचे संपूर्ण श्रेय प.पू. गुरुजींना ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

प.पू. आठवले गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) यांच्या चरणी प्रणाम करतो. त्यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त संतांकडून शुभेच्छा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्म विद्येला पुन्हा उजळवण्याचे कार्य महनीय ! – प.पू. गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या