‘लव्ह जिहाद’च्या संकटापासून वाचण्यासाठी मुलींना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माभिमान नाही. त्यामुळेच ते जिहाद्यांच्या षड्यंत्रामध्ये फसत आहेत. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे आवश्यक आहे !