मुजीबूर रहमान आणि त्याच्या साथीदारांकडून टिक-टॉक अ‍ॅपवर  बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडिओ प्रसारित

मुजीबूर रहमान आणि त्याच्या साथीदारांकडून टिक-टॉक अ‍ॅपवर  बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये २ तरुण पॅन्ट घालत आहेत आणि समोर एक मुलगी तिचे कपडे सावरत रडत आहे, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओला विरोध होऊ लागला आहे.