परीक्षा परिषदेच्‍या प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे निलंबित !

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांना कायमस्‍वरूपीच निलंबित करायला हवे, तसेच उमेदवारांकडून घेतलेली रक्‍कमही त्‍यांच्‍याकडूनच वसूल करायला हवी.

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !

‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्‍बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्‍हा एक हरतो, तेव्‍हाच दुसरा जिंकतो. यामध्‍ये हरणारे प्रसंगी आयुष्‍यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्‍थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.

राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.

गाझियाबादमध्ये हिंदु युवतीलीला बलपूर्वक गोमांस खायला घालून धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

धर्मांधांचा ‘पुजारी जिहाद’ जाणा !

उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील शनि मंदिरात पुजारी असणारा ‘गुर्जरनाथ महाराज’ हा ‘गुल्लू खान’ नावाचा मुसलमान असल्‍याचे उघडकीस आल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याला कह्यात घेतले. जानेवारी २०२३ पासून तो या मंदिरात पुजारी आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश) के शनि मंदिर में गुल्लू खान ‘गुर्जरनाथ महाराज’ नाम से पुजारी बनकर काम कर रहा था !

धर्मांधों का ‘पुजारी जिहाद’ समझें !

‘ऑनलाईन’ कपडे मागवणार्‍या महिलेची ३२ सहस्र रुपयांची फसवणूक

महिलेने ‘ड्रेस डॉट इन’ या ‘फेसबूक साईट’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने कपडे मागवले होते. कपड्यांच्‍या गठ्ठ्यातून (पार्सलमधून) ‘ड्रेस’ऐवजी ‘फॉल’ (साडीला खालच्‍या बाजूने लावलेले कापड) लावलेली साडी आणि चिंध्‍या आल्‍या.

बांगलादेशातून भारतात आलेल्या मुसलमान महिलेने हिंदु बनून अजयशी केेले लग्न : नंतर पतीला बांगलादेशात पळवून नेले !

हाही लव्ह जिहादच होय ! असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची, तर सरकारने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !

जादूटोणा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ३ कथित साधू पोलिसांच्या कह्यात !

देशात काही ठिकाणी भगवे कपडे परिधान करून आणि केस, दाढी वाढवून काही मुसलमान साधू बनवून पैसे उकळतांना पकडले गेले आहेत. धर्मांधांनी आता हा ‘साधू जिहाद’ चालू केला आहे का ?, अशी शंका येते !

हिंदु तरुणीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारण्याचा कथित प्रयत्न करणार्‍या विवाहित मुसलमान तरुणाला अटक

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !