शिवोली येथील श्री सातेरी देवस्थानचा ४३ वा आज जत्रोत्सव !

प.पू. भुरानंदबाबा निर्वाणोत्सव, मध्यप्रदेश

ठाणे येथील सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
१६ जुलै : ‘जगन्नाथ रथयात्रा’
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक
१६ जुलै : सनातनचे संत पू. (कै.) रघुनाथ राणे यांची पुण्यतिथी
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena