‘लव्‍ह जिहाद’द्वारे फसवणूक करणार्‍यांच्‍या नातेवाइकांवरही नेहमी कारवाई केली पाहिजे !

‘प्रेमसंबंधानंतर लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये मुंबई येथे रहात असलेल्‍या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष दाखवत तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे.

…हा देशातील निधर्मीपणा आहे का ? – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

हिंदू धार्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत. हा देशातील निधर्मीपणा आहे का ? हा प्रकार राज्‍यघटनेतील समानतेच्‍या तत्त्वाच्‍या विरोधात आणि धार्मिक भेदभाव करणारा आहे.

बेंगळुरू शहरातील सिंगासंद्राजवळ बांधण्यात आलेली अवैध मशीद हटवा !

शहरातील वॉर्ड क्रमांक १९१ मधील सिंगसंद्रा येथे असणार्‍या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या खाली मशिदीसाठी करण्यात आलेले भव्य बांधकाम हटवण्यासाठी बेंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर करण्यात आले.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !

मुळात तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नव्हते का ?

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

या घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही ! अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते !

बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार !

प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्‍या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?

(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे विश्वविद्यालयाच्या बसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

पोलिसांनी या घोषणांच्या प्रकरणी शोभन आणि अहमद  शबाब मलिक या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. अशांना आता दिवाळखोर पाकिस्तानमध्ये पाठवणे हीच कठोर शिक्षा ठरील !

हिंदु युवतीस त्रास देणार्‍या इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी धडा शिकवून पोलिसांच्या कह्यात दिले  !

इमराम बेग याला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवत पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी बेग याच्यावर कलम ११० अन्वये कारवाई केली आहे.

संभाजीनगर येथील घोटाळ्‍यातील धर्मांधाला ४ वर्षांनंतर बेंगळुरू येथून अटक !

एकूण ७५ लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या ‘रिदास इंडिया’ आस्‍थापनाच्‍या संचालकाला ४ वर्षांनंतर पोलिसांच्‍या आर्थिक गुन्‍हे शाखेने बेंगळुरू येथून अटक केली आहे.