(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’
कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !
कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !
कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.
माझ्या मते आपल्याला ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.
नवी देहलीत ‘जगातील सर्वांत प्रभावी संघटना असलेल्या ‘जी-२०’ची बैठक पार पडली. भारताच्या पुढकाराने ‘जी-२०’ मध्ये आता आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचे परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने युक्रेनची टीका
नेपाळमधील चीनच्या राजदूतांचे भारतविरोधी विधानांचे प्रकरण
भारताविषयी असे विधान करणार्या नेपाळमधील चिनी राजदूतांना भारताने कडक भाषेत सुनावणे आवश्यक आहे !
चीनच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अशा वेळी जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हर्ता संपेल.