संकटाची पूर्वसूचना देणारी झाडे !

संकटाची पूर्वसूचना अधिक चांगल्या प्रकारे देते. जाईची पाने नेहमी वरच्या दिशेला तोंड करून असतात; परंतु संकटकाळी ती उलटी (भूमीच्या दिशेने) होतात.

आपत्काळात ‘जसे व्हायचे असेल, तसे होईल’, अशी मानसिकता नको !

आपत्काळाविषयी गांभीर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने काही जणांना सांगितले की, ते म्हणतात, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल तेच आमचेही होईल. आपत्काळात जसे व्हायचे असेल, तसे होईल. पुढचे पुढे बघू.’ यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. आपत्काळात ‘जे व्हायचे आहे ते’, म्हणजे विनाश हा होणारच आहे.

स्वयंपाक करण्याची पर्यायी साधने जमवून ठेवा !

चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्‍यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.

देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, यांसाठी प्रतिदिन करायच्या काही कृती !

सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

काडेपेटी किंवा ‘प्रज्वलक’ (लायटर) यांना पर्याय

सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे….. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे …… गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे……

आपत्काळ विशेषांक !

या अंकात काय वाचाल ?…जगावरील विनाशकारी संकटे !…. येत्या आपत्काळात तरून जाण्यासाठी पूर्वसिद्धतेविषयी सांगणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !… दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !… अणूबॉम्बच्या सूक्ष्म किरणोत्सर्गांपासून वाचवणारे सूक्ष्म संहारक अग्निहोत्र !…

आपत्काळात साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

‘आपत्काळात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्‍या साधकांचे पीक येणार’, असा गुरूंचा संकल्प झालेलाच आहे. गुरूंचा हा संकल्प साधना करणार्‍या प्रत्येक जिवासाठी कार्यरत झाला आहे. त्यामुळे निर्धार करून साधना कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘आपत्काळ’

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

सदनिका (फ्लॅट) खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी ?

आपल्याला सदनिका खरेदी करतांना करायचे करार, कागदपत्रांची पडताळणी, बांधकामाचा दर्जा, सोयी-सुविधा इत्यादींविषयी बारकावे ठाऊक नसल्याने त्यात आपली फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याची लक्षात आलेली वैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या आढाव्यात बसल्याने आणि ते देत असलेल्या गृहपाठामुळे मला अन् माझ्यासारख्या अनेक साधकांना जीवनातील आध्यात्मिक आनंद अनुभवता येऊ लागला आहे.