प्रसिद्धी दिनांक : २१ मार्च २०२१
या अंकात काय वाचाल ?
- जगावरील विनाशकारी संकटे !
- येत्या आपत्काळात तरून जाण्यासाठी पूर्वसिद्धतेविषयी सांगणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !
- दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !
- अणूबॉम्बच्या सूक्ष्म किरणोत्सर्गांपासून वाचवणारे सूक्ष्म संहारक अग्निहोत्र !
- आपत्काळापूर्वीच कुटुंबाला लागतील अशा औषधांची तजवीज करून ठेवा !
- आपत्काळात पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी हे करा !
- आपत्काळात अन्नधान्य कसे साठवून ठेवाल ?
- आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्ती आणि साधना वाढवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !