संकटाची पूर्वसूचना देणारी झाडे !

१. जाई : संकटाची पूर्वसूचना अधिक चांगल्या प्रकारे देते. जाईची पाने नेहमी वरच्या दिशेला तोंड करून असतात; परंतु संकटकाळी ती उलटी (भूमीच्या दिशेने) होतात.

२. देवबाभूळ : संकटकाळी याचा रंग पालटून थोडा लालसर होतो.

३. बकुळ : संकटकाळी याच्या फुलांचा गंध मंदावतो.’

– पू. डॉ. दीपक जोशी तथा गणेशनाथजी (२३.४.२०१३)