जगभरातील प्रमुख देशांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार !

‘येणार्‍या आपत्काळात जगात अधिकाधिक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येतच रहाणार आहेत’, असे द्रष्टे आणि संत यांनी सांगून ठेवले आहे. संपूर्ण जग सध्याचा याचा अनुभव घेत आहे. यावरून ज्योतिषशास्त्राची महानता आणि संतांचा द्रष्टेपणा लक्षात येतो !

आपत्काळातून वाचण्यासाठी पाश्चात्त्यांची खुजी धडपड !

सर्व काही नष्ट होईल, तर आपण कसे जगायचे ? आणि दुसरे सर्व नष्ट झाले, तर आपण कसे वाचायचे ? ही धडपड अर्थात्च अतीश्रीमंत किंवा महाश्रीमंत यांची आहे.

देशी बियाण्यांची लागवड करण्याचे महत्त्व

‘देशी वाणांचे (बियाण्याचे) संरक्षण आणि संवर्धन करणे’, ही आज काळाची आवश्यकता आहे. संकरित बियाणे (हायब्रीड बियाणे) अधिक प्रमाणात उत्पन्न देते; म्हणून शेतकरी सातत्याने त्याचाच उपयोग करू लागले आणि परिणामस्वरूप अनेक पिकांच्या देशी जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

बर्फाचे वादळ !

‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्‍या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे.

मातीला स्पर्श करण्याचे महत्त्व

‘आपल्या शरिराचा भूमीशी येणारा संपर्क अनेक व्याधींपासून आपले रक्षण करू शकतो’, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.

विविध टाकाऊ वस्तूंचा लागवडीसाठी कुंडीप्रमाणे वापर करावा !

सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो.

कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.

घरी लागवड केलेल्या हळदीचे कंद कधी काढावेत आणि त्यांपासून ‘हळद पूड’ कशी बनवावी ?

आजच्या लेखात ‘हळद काढणी आणि त्यानंतर घरच्या घरी हळदीची पूड कशी करावी ?’, याविषयी जाणून घेऊया.

एकमेकांच्या साहाय्याने लागवड करा !

‘परसबाग किंवा छतावरील लागवडीचा आवाका मर्यादित असतो. तेव्हा जीवामृत, घनजीवामृत, बियाणे इत्यादी गोष्टी एकाच परिसरात किंवा एकाच गावात रहाणार्‍या ४ – ५ जणांनी मिळून आपसांत वाटून घेतल्या, तर वेळ आणि पैसे या दोघांची बचत होऊ शकते !

निवळ छंद म्हणून नव्हे, तर भावी भीषण आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून लागवड करा !

लागवडीविषयीचे तुमचे प्रश्न, तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आम्हाला [email protected] या पत्त्यावर अवश्य पाठवावेत.