अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प !

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्पाच्या आरंभीच भारतीय अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर असून ती तिसर्‍या क्रमांकावर आणण्याचा मानस व्यक्त केला.

‘‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी अयशस्वी (फोल)’ ठरतात ! – अलीगड येथील बलात्काराच्या घटनेवरून शिवसेनेचा संताप

अलीगड येथील बलात्काराच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते, कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार चालूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी अयशस्वी ठरतात, अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊन त्यांनी देशाला मजबुतीकडे नेणे, ही ईश्‍वरी योजना ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

देशापुढे अनेक प्रश्‍न आहेत; मात्र त्या प्रश्‍नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान मोदी यांच्या मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे.

‘हिंदु राष्ट्रा’साठी जनादेश !

आज सर्व जग भारताकडे ‘हिंदूंचे घर’ म्हणून पहात आहे; १३० कोटी जनतेपैकी ३० कोटी लोकांचा आवाज ऐकून हिंदुत्व ‘ऑप्शन’ला टाकणाऱ्या भाजपने सत्तेच्या द्वितीय सत्रात तरी १०० कोटी हिंदूंच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नये. तसे झाले नाही, तर तर इतिहास भाजपला क्षमा करणार नाही.

पश्चिम बंगालमधील मुसलमान ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देणार का ?

बंगाल हा भारताचाच भाग आहे. तेथे जाण्या-येण्यासाठी ‘व्हिसा’ची आवश्यकता भासत नाही. गेल्या काही वर्षांपासून तेथील समाजमन अस्वस्थ आहे. बांगलादेशातून लाखो घुसखोर बंगालमध्ये आले आहेत आणि मतांच्या राजकारणासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांना संपूर्ण संरक्षण दिले.

एकमेवाद्वितीय संशोधक !

‘जिज्ञासू हाच खरा ज्ञानाचा अधिकारी आहे’, असे म्हटले जाते. जिज्ञासा असेल, तर ‘असे का?’ असे प्रश्‍न पडतात आणि मग चालू होतोे त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न !

पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’, तसेच ‘नकाब’ बंदी करावी ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाब, तसेच चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्र्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी घोषित केले.

शेतकर्‍यांना दंड आणि प्रश्‍न !

अमेरिकी ‘पेप्सिको’ आस्थापनाने ४ भारतीय शेतकर्‍यांना प्रत्येकी १ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. ‘लेज’ चिप्स बनवण्यासाठी ज्या ‘एफ्सी ५’ या प्रजातीचे बटाटे लागतात, त्यांचा त्या आस्थापनाकडे ‘एकस्व अधिकार’ (पेटंट) आहे.

नाटकी शांतीदूत !

वर्ष २०११ मध्ये सुदानपासून फारकत घेऊन दक्षिण सुदान देश उदयास आला. सुदान देशातील उत्तरी भागात इस्लामी वर्चस्व होते, तर दक्षिण भागात ख्रिस्त्यांचे वर्चस्व होते.

राष्ट्रद्रोही घोषणापत्र !

मंचावर पूर्णतः इंग्रजी भाषेत घोषणापत्राच्या नावाचा फलक लावून त्याविषयी पत्रकार परिषद घेणार्‍या काँग्रेसने तिचे मूळ स्वरूपच जणू २ एप्रिलला प्रकट केले.


Multi Language |Offline reading | PDF