देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
भारतासमवेत चालू असलेल्या राजनैतिक अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करण्याचे रहित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. २३ वर्षांपासून सातत्याने पार्लमेंट हिलवर दिवाळी उत्सवाचे आयोजन केले जात आहे.
मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !
भारतातून केवळ एकाच हिंदु नेत्याने या हिंदूंसाठी शुभेच्छा दिल्या, हे अन्य हिंदु नेत्यांना लज्जास्पदच ! या देशांतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासह त्यांच्या रक्षणासाठीही हिंदु नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
नरक भयापासून मुक्त होण्यासाठी पहाटे तीळतेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून चंद्रोदयापर्यंतचा काळ श्रेष्ठ आहे. स्नान करतांना अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने प्रोक्षण, स्नानोत्तर यमतर्पण आणि दुपारी ब्राह्मणभोजन करावे.
भारतीय संस्कृती तेजाची आराधना करणारी आणि हिंदु परंपरा दीपप्रज्वलित करणारी असून ती दिवे फुंकरून विझवणारी नव्हे !
दिवाळी का साजरी केली जाते ?, याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्रभु श्रीराम वनवासातून परतल्यावर अयोध्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते; पण या व्यतिरिक्तही अशा अनेक कथा आहेत, ज्या फार अल्प लोकांना ठाऊक आहेत…
आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडलेल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात; म्हणूनच ‘दीपावली’ किंवा ‘दिवाळी’ या नावाने हा सण ओळखला जातो.
‘दुर्गराज रायगड’ या संस्थेच्या वतीने सलग १३ व्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगडावर ‘शिवचैतन्य सोहळा’ साजरा केला गेला.