लक्ष्मीमातेचे चित्र असलेल्या फटाका विक्री केंद्रांवर कारवाई !

लक्ष्मीमातेचे चित्र असलेल्या फटाका विक्री केंद्रांवर कारवाई !

पुणे येथे बजरंग दल आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत फटाक्यांचा साठा जप्त

हातातच फटाका फुटल्याने ६ वर्षांच्या मुलाची दृष्टी गेली !

हातातच फटाका फुटल्याने ६ वर्षांच्या मुलाची दृष्टी गेली !

या घटनेनंतर मुलांनी फटाके फोडतांना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाऊबीज

भाऊबीज

कार्तिक शुक्ल  द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस. ‘आपला भाऊ कर्तृत्वान व्हावा’, अशी कामना करून बहीण भावाला ..

‘दीपावली नरकचतुर्दशी २०२५’ निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांना अलंकार परिधान !

‘दीपावली नरकचतुर्दशी २०२५’ निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांना अलंकार परिधान !

नरकचतुर्दशीनिमित्त पोशाखाच्या वेळी प्रत्येक वर्षी प्रथा-परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

Trump Diwali Celebration : डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी !

Trump Diwali Celebration : डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी !

पंतप्रधान मोदी यांना दूरभाष करून दिल्या शुभेच्छा !

अंतर्मुख करणारी दिवाळी !

अंतर्मुख करणारी दिवाळी !

दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. प्रकाशाद्वारे आनंदोत्सव साजरा करणे. दीपावलीच्या प्रत्येक सणाच्या दिवसाचे महत्त्व पाहिले, तर विविध देवतांना असुरांचा नाश केला आणि म्हणून दिवाळीचे विविध दिवस साजरे करण्याची….

बलीप्रतिपदा

बलीप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी गोवर्धन पूजनही केले जाते….

सहस्रो दिव्यांनी प्रकाशमय होत उजळून निघाली पुण्यातील पर्वती !

सहस्रो दिव्यांनी प्रकाशमय होत उजळून निघाली पुण्यातील पर्वती !

सहस्रो पणत्यांच्या प्रकाशात १८ ऑक्टोबरच्या पहाटे ‘पर्वती’ उजळून निघाली. पर्वती परिसरात प्रतिदिन फिरायला येणार्‍या व्यायामप्रेमी आणि पुणेकरांकडून ‘पर्वती दीपोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.

२५ गरीब कुटुंबांना ‘दिवाळी कीट’ वाटप

२५ गरीब कुटुंबांना ‘दिवाळी कीट’ वाटप

समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत तोळणूर येथील जगदंबादेवीचे पुजारी रतनसिंह राठोड यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने २५ गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलवला आहे.