
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – संभाजीनगर येथील विमानतळाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र अद्याप हे नामकरण करण्यात आलेले नाही. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामकरण मात्र महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळातच होईल, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केले. विधान परिषदेत १५ मार्च या दिवशी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !