पोलिसांनी केली तिघांना अटक
(काझी म्हणजे इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश)

फरीदाबाद (हरियाणा) – बिहारमधील एका हिंदु तरुणीच्या आजोळी (आईच्या माहेरी) झालेली मैत्री हरियाणाच्या फरिदाबादमधील एका हिंदु तरुणीसाठी दुःस्वप्न ठरली. तेथील एका मशिदीत ‘काझी’ म्हणून काम करणार्या तरुणाने या हिंदु तरुणीला त्याच्या जाळ्यात अडकवले. त्याने तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्या कृत्याचा अश्लील व्हिडिओ बनवला.
🚨 SHOCKING EXPLOITATION IN FARIDABAD 🚨
A Mosque Qazi from Bihar has been arrested for the severe sexual abuse of a Hindu girl from Faridabad.
The accused not only committed this heinous act but also recorded an obscene video to blackmail the victim, demanding ₹50,000.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
१. तो व्हिडिओ आरोपीच्या २ साथीदारांच्या हाती लागला. त्यांनी तो व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली.
२. फरीदाबादमध्ये पतरल्यानंतर पीडित तरुणीने आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून फरीदाबाद पोलिसांनी बिहारमध्ये धाड टाकली आणि काझीसह तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले