कर्नाटकात काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी संघाला लक्ष्य केल्याचे प्रकरण

बेळगाव (कर्नाटक) – राज्यातील हिंदूंना कमकुवत करण्यासाठी आणि हिंदु धर्माचे विभाजन करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी षड्यंत्र रचले आहे, असा आरोप भाजपचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी केला. प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीविषयी प्रश्न उपस्थित केला होता. हिंदूंच्या संरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या रा.स्व. संघाला लक्ष्य करण्याचा खर्गे यांचा प्रयत्न आहे. या घडामोडींमागे हिंदुविरोधी संघटनांचा हात असल्याचा संशय आहे, अशी प्रतिक्रिया कोटा श्रीनिवास पुजारी यांनी २१ जून या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
Priyank Kharge’s Conspiracy to Divide Hindu Dharma
BJP MP Kota Shrinivas Poojari
(@KotasBJP) has slammed Karnataka Congress Minister Priyank Kharge for his recent attacks on the RSS."Kharge is targeting the RSS; a foundation for Hindu protection. This reeks of a hidden agenda… https://t.co/5YoPLhSKWg pic.twitter.com/ERzJzSMaIY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2026
जगाच्या कुठल्याही भागात हिंदूंवर अन्याय झाला, तरी रा.स्व. संघाने नेहमीच आवाज उठवला आहे; मात्र कर्नाटकात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्यांना संरक्षण दिले जात आहे. ‘भारत माता की जय’ म्हणणार्यांना चिरडण्याचे काम चालू आहे, असा आरोपही पुजारी यांनी केला.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी