नावडे (जिल्हा रायगड) येथील पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

निधन वार्ता

सनातनच्या  साधिका सौ. निलांबरी ओझरकर यांचे वडील मधुकर चिंधुशेठ दुसाने (वय ८७ वर्षे) यांचे २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता धुळे येथे वृद्धपकाळामुळे निधन झाले. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) यांचा देहत्याग !

त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.

देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. राहुल मोरे (वय ३५ वर्षे) यांचे आजारपण, उपचार आणि त्यांचे निधन यांच्या संदर्भात त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती !

१०.८.२०२१ या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधक राहुल सदाशिव मोरे यांचे निधन झाले. आज २१.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

यजमानांच्या निधनानंतर साधनेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अमृता अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती अमृता संभूस यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील कै. आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे

७.९.२०२० या दिवशी राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

निधन वार्ता

सनातनचे साधक श्री. विनायक बत्तीन यांच्या आई श्रीमती मरुद्वती बलराम बत्तीन (वय ८६ वर्षे) यांचे १७ ऑगस्ट २०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार बत्तीन कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची केरळमध्ये एका चर्चमधील शोकसभेला उपस्थिती

शोकसभेला उपस्थिती लावल्यास ते अयोग्य होईल’, असे केरळ पोलिसांनी कळवले होते.

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

पितृछत्र हरपल्याची सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना !