गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे १०० गायींचा होरपळून मृत्यू

साभार – एएनआय

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील इंदिरापूरम् भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानंतर त्याचा वणवा शेजारील गोशळेत पोचल्यानंतर तेथील १०० गायींचा  होरपळून मृत्यू झाला.

(सौजन्य : Aaj Tak)

या दुभत्या गायी नसल्याचे श्री कृष्णा गौसेवेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे. झोपडपट्टीला आग लागल्यानंतर अग्नीशमनदल तिथे पोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली.