फोंडाघाट येथे पोलीस आणि ग्रामस्थ यांनी हत्येसाठी होणारी ६ गोवंशियांची वाहतूक रोखली !

२० सप्टेंबरला रात्री ९ वाजता खारेपाटण येथून मुरगुडला (जिल्हा कोल्हापूर) जाणारा टेम्पो पोलीस आणि ग्रामस्थ यांनी अडवून तपासला असता, त्यात ६ बैल कोंबून ठेवल्याचे निदर्शनास आले. या वेळी टेम्पोचा चालक प्रवीण बाळासो घोटणे याने हे गोवंशीय हत्येसाठी मुरगुड नेत असल्याचे मान्य केले.

मोकाट गुरे उचलून गोशाळांच्या कह्यात देण्याचा गोवा शासनाचा निर्णय

रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना करणे हा चांगला निर्णय आहे; मात्र दलाकडून प्रामाणिकपणे कार्यही झाले पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या वाहनाची विचारणा केल्यामुळे गोरक्षकांना मारहाण करून त्यांचे अपहरण !

धर्मांधांचा उद्दामपणा गोरक्षणाचे कार्य करणार्‍या हिंदूंच्या जिवावर उठला आहे, हे लक्षात घेऊन धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

देशी गोवंशियांची शुद्धता राखणे महत्त्वाचे !

विविध आजारांमध्‍ये औषध म्‍हणून गोमूत्र आणि कोरोना विषाणूपासून रक्षणासाठी केल्‍या जाणार्‍या अग्‍निहोत्रामध्‍ये गोमयाचा उपयोग होतो. त्‍यामुळे देशी गोवंशियांच्‍या संवर्धनावर भर दिल्‍यास निश्‍चितच जैवविविधतेच्‍या संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.

गोवंशियांची अवैध वाहतूक आणि हत्या थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करा ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच  कायदा करूनही त्याचा जनतेला लाभ होत नाही, हे चिंताजनक आहे.

गोहत्येचे भयावह परिणाम !

गोपालनाचा लाभ किती असेल ? हे सरकारने लक्षात घेऊन प्रथम गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वांत अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

नेहमी गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येण्याची माहिती केवळ गोरक्षकांनाच का मिळते ? याचा पोलिसांनी विचार करायला हवा.

पांढरकवडा पोलिसांनी वाचवले ४९ गोवंशियांचे प्राण

एका डबल डेकर ट्रकची पडताळणी केली असता ५२ गोवंश कत्तलीसाठी नेतांना कोंबून भरलेले होते. त्यातील ३ गोवंश मृतावस्थेत आढळले.