राजस्थानच्या मुसलमानबहुल मालपुरा भागातून शेकडो हिंदूंचे पलायन !
काँग्रेस सत्तेवर असलेल्या राजस्थानमध्ये हिंदूंवर अशी वेळ आल्यास आश्चर्य ते काय ? या प्रकरणात केंद्रातील भाजप सरकारने थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदूंना आश्वस्त करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !