काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रीमंडळातून विसर्जित करा !
काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोव्यात काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झाले आहे आणि काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत लोकहित सांभाळणारे उमेदवार उभे करणार आहे, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी, त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंना ‘हिंसक’ दाखवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ध्रुवनारायण यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी त्याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान !
संघ जर तालिबानसारखा असता, तर ध्रुवनारायण यांना उघडपणे असे विधान करण्याचे धाडस झाले असते का ?
स्वपक्षाचे मंत्री असूनही काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन करावे लागणे, याला काँग्रेसमधील दुही म्हणायची कि आंदोलननाट्य !
पोलिसांनी अंबड शहरातील एका उपाहारगृहामधून काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेताच त्यांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !
खलिस्तानची भाषा बोलणार्या माली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! अशा राष्ट्रघातक्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अन्यांनाही मोकळीक मिळत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे !
निष्कारण धक्काबुक्की करणारे पक्ष जनहित काय साधणार ?
शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांचा मानसिक छळ केला आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.