
पणजी – ‘भूमीपुत्र अधिकारिणी विधेयका’ला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाने २९ ऑगस्ट या दिवशी सांखळी येथे ‘भूमीपुत्र’ यात्रेचे आयोजन केले होते; मात्र या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादल्याने काँग्रेसने ही यात्रा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !