कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदुत्वनिष्ठ पक्ष असलेल्या आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच आमदाराच्या आईचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !