देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे ! – संपादक

मऊ (उत्तरप्रदेश) – येथील सहादतपुरा मोहल्ल्यातील एका घरात धर्मांतर करण्यात येत असल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे. ख्रिस्ती मिशनरींकडून प्रार्थनेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. गेल्या ५ वर्षांपासून येथे हा प्रकार चालू होता. हिंदु जागरण मंचने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाद्री अब्राहम याचा समावेश आहे.
बीमारी के इलाज के नाम पर हो रही थी धर्म परिवर्तन की साजिश, पुलिस ने मारा छापा #UP | #UPPolice | #Conversion
डाउनलोड करें ZEE NEWS मोबाइल एप: https://t.co/VAOMdgiMEfhttps://t.co/5mWeoBeXEW
— Zee News (@ZeeNews) October 11, 2021
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench